मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

त्र्यंबक · नाशिक · नाशिक

स्थान - T:नाशिक D:नाशिक

स्थान क्र. 2 आसन त्र्यंबक

आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नाशिक | Distt: नाशिक
त्र्यंबकेश्वराला विडा वाहिल्यानंतर सर्वज्ञांना देवळाच्या चौकात थोडा वेळ आसन झाले. (पू. ली. २५३ ख. प्रत) ब्रह्मगिरीवर आज उपलब्ध असलेल्या स्थानाचा उल्लेख स्थान पोथी व लीळाचरित्रात नाही . सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध अंजनेरीहून त्र्यंबकला आले . त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या आवाराच्या वायव्य विभागी गुंफा होती . त्या गुंफेत सर्वज्ञांचे पाच दिवस वास्तव होते . त्यानंतर ते येथून परत अंजनेरीला गेले .

जवळील इतर स्थाने