मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नाशिक · नाशिक · नाशिक

स्थान - T:नाशिक D:नाशिक

स्थान क्र. 1 चरणचारी नाशिक

चरणचारी उभे राहणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नाशिक हे शहर, मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर आहे. १) मुंबई ते नाशिक १८५ कि.मी. २) पुणे ते नाशिक २१० कि.मी. ३) अहिल्यानगर ते नाशिक १५४ कि.मी. ४) संभाजीनगर ते नाशिक १८२ कि.मी. ५) जळगाव ते नाशिक २४३ कि.मी. ६) धुळे ते नाशिक १८४ कि.मी. ७) सिन्नर ते नाशिक २९ कि.मी. ८) गंगापूर ते नाशिक ९ कि.मी. नाशिक हे शहर, मुंबई-भुसावळ या लोहमार्गावरील नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून वायव्येस ९ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नाशिक शहरातील पंचवटी या विभागात अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पूर्वेस गोदावरी नदीच्या पात्रात चासाच्या उत्तर बाजूस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नाशिक | Distt: नाशिक
सुंदरनारायणाच्या देवळात थोडा वेळ थांबल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू नदीच्या घाटावरील देवळीजवळ उभे राहिले. मग तेथून गंगा उतरून येथे आले. या ठिकाणी थोडा वेळ उभे राहिले. येथून कपाळेश्वराच्या देवळात गेले. (पू. ली. २४७, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने