स्थान - T:नाशिक D:नाशिक
स्थान क्र. 2
आसन
नाशिक
आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पश्चिमेस सुंदरनारायणाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पंचायतनाच्या देवळी उदास्य स्वीकारल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. देवळाच्या चौकात त्यांना थोडा वेळ आसन झाले. (पूर्वार्ध लीळा २४७, स्थान पोथी) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भगूरहून नाशिकला आले. रामनाथी गुंफेत त्यांचे १० दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून गोवर्धनला गेले व पुन्हा त्र्यंबक, अंजनेरीहून नाशिकला आले. त्या वेळी त्यांचे महालक्ष्मीच्या देवळात तीन दिवस व पंचवटीत तीन दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून आडगावला गेले.