मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

निफाड · निफाड · नाशिक

स्थान - T:निफाड D:नाशिक

स्थान क्र. 1 अवस्थान निफाड

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
निफाड हे गाव, येवला-नाशिक मार्गावर येवल्याहून किंचित वायव्येस ४४ कि.मी. आहे व नाशिकहून किंचित ईशान्येस ४० कि.मी. आहे. विंचूर ते निफाड १५ कि.मी. सुकेणे ते निफाड (साखर कारखाना मार्गे) १५ कि.मी. व पिंपळस मार्गे १० कि.मी. मुंबई-भुसावळ लोहमार्गावरील नाशिक-मनमाड मधील निफाड हे रेल्वेस्थानक आहे. निफाड रेल्वे स्थानक ते निफाड गाव ५ कि.मी. आहे. तसेच निफाड येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निफाड गावातील अकोलखास विभागात निफाड स्टेशनरोडच्या पूर्वेस पुलाजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: निफाड | Distt: नाशिक
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सुकेण्याहून निफाडला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू. ली. १११, तू. प्र., स्था. पो.) अवस्थान स्थानाच्या ईशान्येचे स्थान निर्देशरहित आहे.

जवळील इतर स्थाने