स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 5
आसन
निफाड
आसन स्थान (लिंबाच्या झाडाखाली)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वडाळी नदीच्या पलीकडे निफाड स्टेशनरोडच्या पूर्वेस श्री. नंदू लक्ष्मण कुलकर्णी यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली पश्चिमाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. (पू.ली. २६८ ख.प्र., स्था.पो.)