मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

निफाड · निफाड · नाशिक

स्थान - T:निफाड D:नाशिक

स्थान क्र. 6 आसन निफाड

आसन स्थान (वडाळी नदीच्या काठावर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वडाळी नदीच्या पश्चिम काठावर देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: निफाड | Distt: नाशिक
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सुकेण्याहून आल्यावर प्रथम त्यांना या ठिकाणी आसन झाले. मग येथून डखले यांना बिऱ्हाड पाहण्यासाठी गावात पाठविले. (पू.ली. २६५, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने