स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 7
आसन
निफाड
मार्गी आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निफाड गावाच्या आग्नेयेस ३ कि.मी. अंतरावर रस्त्याच्या उत्तरेस श्री. किसन आबाजी कापसे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे. निफाड विंचूर मार्गावरील हॉटेल तारांगणच्या समोरील बाजूस स्थानाकडे जाण्यास रस्ता आहे. निफाड ते हॉटेल तारांगण १ कि.मी. अंतर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू निफाडहून नांदूरला जात असताना येथे असलेल्या काटेरी झाडाखाली त्यांना आसन झाले. या ठिकाणी पूजा, आरोगणा, गुळळा, विडा, पहुड, उपहुड झाला. (पू. ली. १११ तू. प्र., स्था. पो.)