स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 3
जळक्रीडा
नांदूर (मध्यमेश्वर)
चासी, जळक्रीडा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मध्यमेश्वराच्या देवळाच्या आग्नेयेस जो चास आहे, तेच जळक्रीडा स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञांनी उपाध्ये, नाथोबा, डखले या भक्तजनांच्या समवेत या चासामध्ये जळक्रीडा केली. (पू. ली. २६७, स्था. पो.)