मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कानळस · निफाड · नाशिक

स्थान - T:निफाड D:नाशिक

स्थान क्र. 2 आसन कानळस

आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वस्ती स्थान देवळापासून नैऋत्येस ८३ फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे अग्नीष्टिका होती.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: निफाड | Distt: नाशिक
दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्वज्ञ एल्हणेश्वराच्या देवळातून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. बाइसांनी सकाळचा पूजावसर केला. मग ते येथून चासला गेले. (पू.ली. २७६, ख. प्र., स्था. पो.)

जवळील इतर स्थाने