स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 4
आसन
बळेगाव
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बळेगाव, पैठण-शहागड मार्गावरील बळेगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते बळेगाव फाटा २८.५ कि.मी. शहागड ते बळेगाव फाटा १२.५ कि.मी. हिरडपुरी स्थान ते बळेगाव ३ कि.मी. अंतर आहे. बळेगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बळेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. हिरडपुरी ते बळेगाव पायमार्गे २ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मादने स्थानापासून दक्षिणेस २० फूट ४ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
(पू. ली. ५८२, ख. प्रत.) पहिल्या वेळेच्या २० दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून रोकड्याला गेले व दुसऱ्या वेळच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर येथून हिरडपुरीला ला गेले .