मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बळेगाव · अंबड · जालना

स्थान - T:अंबड D:जालना

स्थान क्र. 7 दाखविणे बळेगाव

राखसे रामदेवा महादेव दाखविणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बळेगाव, पैठण-शहागड मार्गावरील बळेगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते बळेगाव फाटा २८.५ कि.मी. शहागड ते बळेगाव फाटा १२.५ कि.मी. हिरडपुरी स्थान ते बळेगाव ३ कि.मी. अंतर आहे. बळेगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बळेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. हिरडपुरी ते बळेगाव पायमार्गे २ कि.मी. आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

जवळील इतर स्थाने