मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

ढाकेफळ · अंबड · जालना

स्थान - T:अंबड D:जालना

स्थान क्र. 3 आसन ढाकेफळ

माणिकदंडी आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
ढाकेफळ हे गाव, अंबड-पाशी मार्गावरील घनसांगवी गावापासून किंचित ईशान्येस ७ कि.मी. आहे. १) अंबड ते घनसांगवी २५ कि.मी. २) जालना ते घनसांगवी गुरुपिंपरी मार्गे५० कि.मी. व अंबडमार्गे ५४ कि.मी. ढाकेफळ येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. ढाकेफळपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. रामसगावहून तीर्थपुरी, घनसांगवी मार्गे ढाकेफळला जाण्यास मार्ग आहे. हे अंतर २९ कि.मी. आहे. रामसगावहून ईशान्येस ढाकेफळ पायमार्गे (खालापुरी, बोडखा बु., मच्छिद्रचिंचोली मार्गे) २२ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ढाकेफळ गावाच्या नैऋत्येस दीड कि.मी. अंतरावर रामसगाव रस्त्याच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अंबड | Distt: जालना
ढाकेफळहून रामसगावला जाताना सर्वज्ञांना येथे आसन झाले. (स्था.पो.)

जवळील इतर स्थाने