स्थान - T:नांदेड D:नांदेड
स्थान क्र. 1
अवस्थान
नांदेड
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
१) नाळेश्वर ते नांदेड ११ कि.मी. २) संभाजीनगर ते नांदेड २६३ कि.मी. ३) जालना ते नांदेड १९८ कि.मी. ४) परभणी ते नांदेड ६३ कि.मी. ५) माहूर ते नांदेड १४२ कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील नांदेड हे रेल्वेस्थानक आहे. नांदेड बस स्थानकाजवळील सिटी बस स्टॉपवरून सिडको, हडको, एम.आय.डी.सी. तुपा इत्यादी जुना पूलमार्गे जाणाऱ्या सिटी बसने खुदवेगर स्टॉपवर उतरणे. तेथून स्थान जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नांदेड शहरातील ब्रह्मपुरी या विभागात जुन्या पुलाच्या पश्चिमेस गोदावरी नदीच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात पश्चिम बाजूस खाली आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकामध्ये अचलपूरहून नांदेडला आले. त्यांच्या सोबत निळभट भांडारेकार होते. सर्वज्ञांचे या ठिकाणी १५ दिवस वास्तव्य होते. (पू.ली. ४९, स्था.पो) २) पटीशाळेनिमित्त भांडारेकारांना शिक्षापण करणे (पू.ली. ५०)