स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 1
वसती
गाढेसावरगाव
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जालन्याहून गाढेसावरगाव, लोंढेवाडी, हिसवण खुर्द मार्गे २७ कि.मी. आहे. गोल्हा पांगरी ते गाढेसावरगाव १४ कि.मी. आहे. (गोल्हा पांगरी हे गाव, जालना-अंबड मार्गावर आहे.) करडगावहून गाढेसावरगाव, माळीपिंपळगाव, भूतगाव मार्गे १२ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गावाच्या उत्तरेस श्री. तुकाराम नारायण डोंगरे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भाटेपुरीहून गाढेसावरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था.पो.शा.प्रत) दुसऱ्या दिवशी ते येथून करडगावला गेले.