मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

जालना · जालना · जालना

स्थान - T:जालना D:जालना

स्थान क्र. 3 आसन जालना

वनदेवाच्या चौकातील आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जालना हे शहर, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर आहे. १) संभाजीनगर ते जालना ६३ कि.मी. २) सिल्लोड ते जालना ६५ कि.मी. ३) बुलढाणा ते जालना १०९ कि.मी. ४) बीड ते जालना १०३ कि.मी. ५) शहागड ते जालना ५९ कि.मी. ६) खनेपुरी ते जालना (खरपुडी मार्ग) ११ कि.मी. आहे. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील जालना हे रेल्वेस्थानक आहे. जालना येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महानुभाव श्रीदत्त मंदिरापासून १ कि.मी. अंतरावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागे पश्चिमाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: जालना | Distt: जालना
राजमठामध्ये प्रथम एक रात्र मुक्काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. या ठिकाणी त्यांना आसन झाले. (पू.ली. ४५९, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने