स्थान - T:भोकरदन D:जालना
स्थान क्र. 1
वसती
भोकरदन
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भोकरदन हे गाव, जालना-सिल्लोड मार्गावर राजूरहून किंचित वायव्येस २६ कि.मी. आहे व सिल्लोडहून किंचित आग्नेयेस १४ कि.मी आहे. जालना ते भोकरदन ५१ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
भोकरदन गावाच्या उत्तरेस आलापूर गाव आहे. त्या गावाच्या वायव्येस ६०० मीटर अंतरावर केळणा नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात हे स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामनाथाचे देऊळ होते. आज हे देऊळ 'तुकाई मंदिर' या नावाने प्रख्यात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पिंपळगाव (रेणुकाई) हून भोकरदनला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून सिल्लोडला गेले.