मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पद्मावती · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 1 आसन पद्मावती

तपोवनी आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पद्मावती हे गाव, वालसांगवी-मासरूळ मार्गावर वालसांगवीहून आग्नेयेस २ कि.मी. आहे व मासरूळहून ३ कि.मी. आहे. पारध ते पद्मावती (पारध मार्ग) ९ कि.मी. (पद्मावतीहून मासरूळची स्थाने नमस्कार करण्यासाठी जाता येते.)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुने पद्मावती गावाच्या उत्तरेस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर धामना नदीच्या बेटातील तपोवन विभागात महादेवाच्या देवळापुढे चौकात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वालसांगवीहून तपोवनला आले. त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. (पू.ली. ४२४, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने