मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पद्मावती · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 2 आसन पद्मावती

आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चौकातील आसन स्थानापासून दक्षिणेस ४३ फूट अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाची देवळी होती. त्या देवळीतील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
महादेवाच्या देवळात रचमच असल्यामुळे सर्वज्ञ तेथून आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. मासरूळळच्या साइदेवांची भेट झाली. त्यांनी सर्वज्ञांना मासरूळ येथे आपल्या घरी येण्याची विनंती केली. सर्वज्ञांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. त्यानंतर ते मासरूळला गेले. (पू.ली. ४२४, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने