मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वालसांगवी · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 1 वसती वालसांगवी

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
१) वालसांगवी हे गाव, पारध-विझोरा मार्गावर आहे. विझोरा हे गाव, अजिंठा-बुलढाणा मार्गावर आहे. अजिंठा ते वालसांगवी २८ कि.मी. जाळीचा देव ते वालसांगवी १३ कि.मी. जुने पद्मावती ते वालसांगवी २ कि.मी. वालसांगवीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. २) वालसांगवी हे गाव, अजिंठा-बुलढाणा मार्गावरील वालसांगवी फाट्यापासून ६ कि.मी. आहे. बुलढाणा ते वालसांगवी फाटा ३० कि.मी. अजिंठा ते वालसांगवी फाटा २२ कि.मी.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वालसांगवी गावाच्या नैऋत्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने ओळखले जाते.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावळदबाऱ्याहून वालसांगवीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४२३, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने