मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कन्नड · कन्नड · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 2 आरोगणा कन्नड

आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कन्नड हे गाव, संभाजीनगर -धुळे राज्यमार्गावर संभाजीनगरहून वायव्येस ५७ कि.मी. आहे व चाळीसगावहून आग्नेयेस ३३ कि.मी. आहे. १) धुळे ते कन्नड ९० कि.मी. २) वेरूळ ते कन्नड ३० कि.मी. ३) करंजखेड ते कन्नड २८ कि.मी. कन्नड येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस ८ फूट ७ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कन्नड | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञांनी येथे ब्राह्मणाच्या पूजा आरोगणाचा स्वीकार केला. (पू.ली. ३७८)

जवळील इतर स्थाने