मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कन्नड · कन्नड · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 4 आसन कन्नड

गावाच्या दक्षिणेचे मळ्यातील आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कन्नड हे गाव, संभाजीनगर -धुळे राज्यमार्गावर संभाजीनगरहून वायव्येस ५७ कि.मी. आहे व चाळीसगावहून आग्नेयेस ३३ कि.मी. आहे. १) धुळे ते कन्नड ९० कि.मी. २) वेरूळ ते कन्नड ३० कि.मी. ३) करंजखेड ते कन्नड २८ कि.मी. कन्नड येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने