मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

घटाळी · पातूर · अकोला

स्थान - T:पातूर D:अकोला

स्थान क्र. 1 आसन घटाळी

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चिंचाळ्याहून ईशान्येस घटाळी दोन कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चिंचाळ्याच्या स्थानापासून ईशान्येस २ कि.मी. अंतरावर घाटाच्या उत्तर सोंडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानाच्या भोवती आसपास घनदाट अरण्य आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: पातूर | Distt: अकोला
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना एकांकात आलेगावहून विश्वीला जाताना येथे आसन झाले. त्या वेळी रामदेव ऊर्फ दादोस आले. त्यांची व सर्वज्ञांची भेट झाली. रामदेवांनी पाने व सुपाच्या सर्वज्ञांना अर्पण केल्या. (पू. ली. ८८, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने