मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आलेगाव · पातूर · अकोला

स्थान - T:पातूर D:अकोला

स्थान क्र. 3 आरोगणा आलेगाव

आरोगणा स्थान (निर्गुण नदी)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वसती स्थानाच्या देवळापासून दक्षिणेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर निर्गुण नदीच्या पात्रात उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: पातूर | Distt: अकोला
सर्वज्ञांनी एकांकामध्ये गावात भिक्षा करून येथे आरोगणा केली. (ए. ली. ७६ ख. प्र.)

जवळील इतर स्थाने