स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 3
अवस्थान
माहूर
श्रीचक्रपाणीप्रभूंचे अवस्थान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीदत्तात्रेयप्रभू निद्रास्थानाच्या पश्चिम बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीचक्रपाणीप्रभू शके १०८० मध्ये फलटणहून माहूरला आले. त्यांचे या ठिकाणी सहा महिने वास्तव्य होते. ते नगरामध्ये भिक्षा करून मेरुवाळा तळ्याच्या काठी आरोगणा करीत असत. (पू. ली. श्री. च. ली. ३६, ३७)