मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माहूर · माहूर · नांदेड

स्थान - T:माहूर D:नांदेड

स्थान क्र. 5 आसन माहूर

आसन स्थान (कृष्णावळी)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निद्रास्थानाच्या पश्चिम बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: माहूर | Distt: नांदेड
प्राचीनकाळी येथे कृष्णावळीचे म्हणजे काळ्या आवळीचे झाड होते. देवल ऋषी येथील झाडाखाली बसून तपश्चर्या करीत असत. देवी-देवतांच्या विनंतीवरून श्रीदत्तात्रेयप्रभू बद्रिकाश्रमाहून माहूरला आल्यावर कृष्णावळीच्या झाडाखाली ते देवल ऋषींच्या आसनावर जाऊन बसले. नंतर येथेच देवल ऋषींनी श्रीदत्तात्रेयप्रभूंची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हा श्रीदत्तात्रेयप्रभूंनी त्यांना वरदान दिले.

जवळील इतर स्थाने