स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 6
तळे
माहूर
मेरुवाळा तळे (जळक्रीडा स्थान)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे तळे निद्रास्थानाच्या ईशान्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) मेरुवाळा तळे हे श्रीदत्तात्रेयप्रभूंचे जळक्रीडा स्थान आहे. (उ. ली. ४५६) २) फलटणहून आलेला यात्रेकरूंचा मेळा मेरुवाळा तळ्याच्या काठी उतरला होता. त्या वेळी श्रीचक्रपाणीप्रभूंनी या तळ्यामध्ये स्नान केले. (श्रीचक्रपाणी चरित्र ७) ३) श्रीचक्रपाणीप्रभूंचे माहूर येथे सहा महिने वास्तव्य असताना ते दररोज मेरुवाळा तळ्यात स्नान करीत असत. अशा प्रकारे उभय अवतारांच्या संबंधाने हे तळे परमपवित्र झालेले आहे.