स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 8
क्रीडा
माहूर
पंचदेवळ्या क्रीडास्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
मेरुवाळा तळ्याच्या दक्षिण काठावर पाच देवळ्या आहेत. तेच पंचदेवळ्या क्रिडास्थान होय. या स्थानावर भव्य देऊळ उभारण्यात आलेले आहे . ते उत्तरभिमुख आहे
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीदत्तात्रेयप्रभू व श्रीचक्रपाणीप्रभू यांनी मेरुवाळा तळ्यात स्नान करून येथे शिंपण्याचा खेळ केला.