मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माहूर · माहूर · नांदेड

स्थान - T:माहूर D:नांदेड

स्थान क्र. 9 तळे माहूर

विंझाळे तळे (सर्वतीर्थ)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे तळे सह्याद्री पर्वतावर देवगड किल्ल्यात आहे. किल्ल्याच्या उत्तर दरवाजातून तळ्याकडे जाता येते . हे तळे गावाच्या दक्षिणेस आहे. देवदेवेश्वरी संस्थानापासून विंझाळे तळे अडीच कि.मी. आहे . त्याचप्रमाणे माहूरपासून ३ कि . मी . अंतरावर दत्तशिखर मार्गावर डाव्या बाजूस विंझाळे तळ्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: माहूर | Distt: नांदेड
मातापित्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी परशुरामाने येथे बाण मारून जमिनीतून पाणी काढले. श्रीदत्तात्रेयप्रभूंनी आपल्या श्रीचरणाचा अंगठा लावून सर्वतीर्थ केले. (उ.ली. १४६, स्था. पो. श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा अध्याय ९)

जवळील इतर स्थाने