स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 11
ज्ञानप्रदान
माहूर
यदुराजा ज्ञानप्रदान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान विश्वाळे तळ्यापासून पूर्वेस दोन कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख गुंफेत आहे . या स्थानास 'वनदेव' असेही म्हणतात.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीदत्तात्रेयप्रभूंनी येथे यदुराजास ज्ञान दिले. (श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा अध्याय ६)