मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माहूर · माहूर · नांदेड

स्थान - T:माहूर D:नांदेड

स्थान क्र. 12 भेट माहूर

ऋचिक ऋषी भेटी स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान यदुराजा ज्ञानप्रदान स्थानापासून दक्षिणेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर कळबाच्या झाडाखाली देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: माहूर | Distt: नांदेड
श्रीदत्तात्रेयप्रभूंनी येथे ऋचिक ऋषींना भेट दिली व त्यांना शुभ वर्णाचे, शाम कर्णाचे एकसारखे ५०० घोडे दिले. (श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा अध्याय ९)

जवळील इतर स्थाने