स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 13
भेट
माहूर
अळर्कराजा भेटी स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ऋचिक ऋषी भेटी स्थानापासून दक्षिणेस दीड कि. मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडाच्या पश्चिमेस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
अळर्कराजा हा काशीच्या ऋतुध्वज राजापासून मदळसेला झालेला चौथा मुलगा. त्याला तिन्ही ताप प्राप्त झाल्यामुळे तो फिरत फिरत सह्याद्री पर्वतावर आला. श्रीदत्तात्रेयप्रभू देवगिरी पर्वताकडून उत्तरेस धारागिरीकडे जात होते. अळर्कराजा उत्तर दिशेकडून येत होता. श्रीदत्तात्रेयप्रभूंनी अळकराजाचे तिन्हीही ताप "शंबलिन शंबलिन" म्हणून दूर केले व त्याला येथे मातंग वेषामध्ये भेट दिली. (उ.ली. २५३, स्था. पो. उ. को. प्र.)