स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 14
वरप्रदान
माहूर
शंकराचार्य वरप्रदान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दत्त शिखराकडे जाताना प्रथमतः पायऱ्याजवळ पूर्वाभिमुख लहानसे देऊळ; त्या देवळाच्या वायव्य कोपऱ्यात ११ इंच चौरसाचा लहान ओटा आहे. त्यावर पादुका काढलेल्या आहेत तेच शंकराचार्य वरप्रदान स्थान होय
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
शंकराचार्यांनी श्रीदत्तात्रेयप्रभूंना विनंती केली की, "मी जे दर्शन केले आहे, ते लोकी मान्य व्हावे." तेव्हा श्रीदत्तात्रेयप्रभूंनी "होईल" म्हणून वर दिला. (उ.ली. ६३६)