मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माहूर · माहूर · नांदेड

स्थान - T:माहूर D:नांदेड

स्थान क्र. 15 ज्ञानशक्ती माहूर

ज्ञानशक्ती स्वीकार स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दत्त शिखराच्या उत्तरेस पर्वताच्या उतरणीवर उत्तराभिमुख देवळात आहे. श्रीदत्तात्रेयप्रभू व श्रीचक्रपाणीप्रभू या उभय अवतारांचा या स्थानास संबंध आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: माहूर | Distt: नांदेड
या ठिकाणी श्रीदत्तात्रेयप्रभूंनी श्रीचक्रपाणीप्रभूंना वाघाच्या रुपात भेट दिली. त्या वेळी श्रीचक्रपाणीप्रभूंनी श्रीदत्तात्रेयप्रभूंच्यापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. (पू. ली. २, स्था. पो. उ. को. प्र.)

जवळील इतर स्थाने