स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 5
आसन
अरणगाव
आसन स्थान (चिंचेच्या झाडाखाली)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अरणगाव, अहिल्यानगर-दौंड मार्गावर अहिल्यानगरहून दक्षिणेस ८ कि.मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव (केडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहिल्यानगर मार्ग) १४ कि.मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणि आश्रमही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान लाहामाइसाची विचारपूस करणे स्थानापासून ईशान्येस ५९ फूट ६ इंच अंतरावर चिंचेच्या झाडाखाली आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्था. पो.)