स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 11
वेळे
अरणगाव
नागनाथ देवळाच्या पश्चिमेच्या पटीशाळेवरील वेळे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अरणगाव, अहिल्यानगर-दौंड मार्गावर अहिल्यानगरहून दक्षिणेस ८ कि.मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव (केडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहिल्यानगर मार्ग) १४ कि.मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणि आश्रमही आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.