स्थान - T:नायगाव D:नांदेड
स्थान क्र. 2
जीववणे
राहेर
वामनपेंधीची मृतभार्या जीववणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थान देवळाच्या पूर्वेस आवारामध्येच उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
वामनपेंधी चे दुःख पाहून सर्वज्ञांना कीव उत्पन्न झाली. मग सर्वज्ञ येथे आले आणि 'बाई उठा ना: तुम्हांसि एथ एक पाणिपात्र देणे असे.' असे म्हणताच येल्हाइसा खडबडून उठली. (पू.ली. ६४)