मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

राहेर · नायगाव · नांदेड

स्थान - T:नायगाव D:नांदेड

स्थान क्र. 3 विहरण राहेर

विहरण स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मुख्य मंदिरापासून पश्चिमेस एक फलांग अंतरावर जुन्या ओसाड राहेर गावामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण थडीवर रामलक्ष्मणाचे प्राचीन देऊळ आहे. त्या देवळाच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात हे स्थान आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: नायगाव | Distt: नांदेड
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी येत असत. त्या वेळी त्यांना चौकात आसन होत असे. (स्था.पो.) विहरण स्थानाच्या दक्षिणेस काही अंतरावरील उत्तराभिमुख देवळातील महाद्वार हे स्थान निर्देशरहित आहे . जुन्या ओसाड गावामध्ये पूर्वाभिमुख देवळातील स्थान , भिक्षान्न स्वीकार स्थान तथा भिक्षान्न वेचणे स्थान हे या लीळेचे आहे .

जवळील इतर स्थाने