स्थान - T:नायगाव D:नांदेड
स्थान क्र. 4
अवस्थान
राहेर
अवस्थान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान राहेर गावाच्या उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर नरसिंहाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात येथे २० दिवस वास्तव्य होते. (स्था.पो)