स्थान - T:नायगाव D:नांदेड
स्थान क्र. 5
आरोगणा
राहेर
खडकावरील आरोगणा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नरसिंह मंदिराच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या पात्रात दक्षिण बाजूला खडकावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू गावामध्ये भिक्षा करून येथे येऊन आरोगणा करीत असत. (स्था.पो)