मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सावळदबारा · सोयगाव · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:सोयगाव D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 अवस्थान सावळदबारा

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जाळीच्या देवाहून ईशान्येस सावळदबारा पायमार्गे ५ कि.मी. आहे. जाळीच्या देवाहून सावळदबारा (गिरडा फाटा मार्ग) १६ कि.मी. आहे. बुलढाणा ते सावळदबारा ५० कि.मी. सिल्लोड ते सावळदबारा (तोंडापूर-फतेपूर मार्ग) ८६ कि.मी. अजिंठा ते सावळदबारा ५७ कि.मी. सावळदबारा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सावळदबारा गावाच्या पूर्व विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: सोयगाव | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तरोड्याहून सावळदबाऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून वालसांगवीला गेले. (पू.ली. ४४४ ख.प्र., स्था.पो.)

जवळील इतर स्थाने