मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सावळदबारा · सोयगाव · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:सोयगाव D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 5 विहरण सावळदबारा

विहरण स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या सभामंडपाच्या उत्तरेस सावळदेवाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: सोयगाव | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत. त्या वेळी त्यांना चौकात आसन होत असे. (पू.ली. २०९, तू.प्र., स्था.पो.)

जवळील इतर स्थाने