मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

फुलशिवरा · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 2 पूजा/आरोगणा फुलशिवरा

भैरवाच्या देवळातील पूजा आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
फुलशिवरा हे गाव, लासुर स्टेशन ते गाजगाव (गवळीशिवरामार्ग) मार्गावर आहे. १) लासुर स्टेशन ते फुलशिवरा ८ कि.मी. २) गाजगाव ते फुलशिवरा ३ कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील पोटूळ रेल्वे स्थानकावर अथवा लासू रेल्वे स्थानकावर उतरून फुलशिवरा जाता येते. फुलशिवरा हे गाव, पोटूळ रेल्वे स्थानकाहून नैऋत्येस (रांजणगाव पोळ मार्ग) ७ कि.मी. आहे. संभाजीनगर व रोटेगावमधील ही दोन रेल्वेस्थानके होत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

जवळील इतर स्थाने