मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

हातनूर · कन्नड · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वसती हातनूर

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हातनूर हे गाव, संभाजीनगर-धुळे राज्यमार्गावर कन्नडहून दक्षिणेस १२ कि.मी. आहे व वेरूळहून किंचित वायव्येस १८ कि.मी. आहे. संभाजीनगर ते हातनूर ४५ कि.मी.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान हातनूर गावाच्या पश्चिमेस गावालगतच मराठी शाळेच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कन्नड | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वेरूळहून हातनूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३७७, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून कन्नडला गेले.

जवळील इतर स्थाने