स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. १० - विश्वकर्मा सुतार झोपडी)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वेरूळ हे गाव, संभाजीनगर-धुळे राज्यमार्गावर संभाजीनगरहून वायव्येस २७ कि.मी. आहे व धुळ्याहून आग्नेयेस ११७ कि.मी. आहे. १) चाळीसगाव ते वेरूळ ६३ कि.मी. २) फुलंब्री ते वेरूळ २९ कि.मी. ३) वेरूळगाव ते वेरूळ लेणी १ कि.मी. ४) खुलताबाद ते वेरूळ लेणी ३ कि.मी. वेरूळ येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
कोकसवाढयाचे लेणे (क्रमांक १०) पश्चिमाभिमुख आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असे. (स्था.पो.)