स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. १० - दुसरा मजला)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
या लेण्यातील दुसरे विहरण स्थान दुसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पूर्वपश्चिम, दक्षिणाभिमुख पटीशाळेच्या पश्चिम बाजूने जिना आहे. वर गेल्यावर कमानीच्या खाली लाकडी चौकट बसवलेली पश्चिमाभिमुख ओसरी आहे. त्या ओसरीत विहरण स्थान आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्था.पो.)