मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 3 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. ११ - दो ताल)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे लेणे पश्चिमाभिमुख आहे. वास्तविक हे लेणे दुमजली नसून तीन मजली आहे. दुसऱ्या मजल्यावरील उत्तरदक्षिण पटीशाळेतील दक्षिणेच्या शेवटी पश्चिमाभिमुख खोलीत दक्षिण बाजूस पूर्वपश्चिम ओटा आहे. तेच विहरण स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था.पो.)

जवळील इतर स्थाने