मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 5 आरोगणा वेरूळ

आरोगणा स्थान (लेणे क्र. १२)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
अवस्थानाच्या ओट्याच्या उत्तर बाजूस दक्षिणाभिमुख खोली आहे. खोलीतच आरोगणा स्थान आहे. खोली नमस्कारी आहे. बाहेरूनच नमस्कार करावा.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या खोलीत बसून आरोगणा करीत होते. (स्था.पो.)

जवळील इतर स्थाने