मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 7 वेढे वेरूळ

वेढे स्थान (लेणे क्र. १२ - पहिला मजला)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
राजविहार लेण्याच्या तिन्हीही मजल्यांच्या प्रारंभीच्या पटीशाळा नमस्कारी आहेत. या नमस्कारी पटीशाळा म्हणजेच वेढे स्थान होत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आरोगणा झाल्यावर तिन्हीही मजल्यांच्या प्रारंभीच्या पटीशाळेत वेढे करीत असत. (स्था.पो.)

जवळील इतर स्थाने