स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 10
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. १४ - छायापुस्त्राचे लेणे)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
छायापुस्त्राचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असते. २) लेणा छायापुस्त्र दाखविणे. (पू.ली. १८६, वे.स्था.पो.)