मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 11 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. १५ - दशावतार लेणे - पहिला मजला)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
दशावतार लेण्यात चढण्यासाठी ४९ पायऱ्या आहेत. लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुमजली पश्चिमाभिमुख लेण्यासमोर पूर्वाभिमुख लेणे आहे. त्या लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी आल्यावर त्यांना या लेण्याच्या चौकात आसन होत असते. (वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र.८९२)

जवळील इतर स्थाने